बिबट्याने वासरावर हल्ला केला, पण.....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नाशिक : जिल्ह्यातील अंबासन गाव व परिसरात बिबट्याचा धुमाकुळ सुरूच असून वळवाडे शिवारातील एका शेतक-याच्या गायीच्या दोन ते अडीच वर्षांच्या वासरावर हल्ला चढविला. यात वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार (ता.२५) पहाटेच्या सुमारास घडली.

नाशिक : जिल्ह्यातील अंबासन गाव व परिसरात बिबट्याचा धुमाकुळ सुरूच असून वळवाडे शिवारातील अशोक सोनवणे या शेतक-याच्या शेतातील गायीच्या दोन ते अडीच वर्षांच्या वासरावर हल्ला चढविला. यात वोसरू गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता.२५) पहाटेच्या सुमारास घडली. 

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा

बिबट्या दिसताच शेतक-याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने वासराला सोडून बाजरीच्या पिकात धुम ठोकली. यानंतर परिसरात वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attack on calf in ambasan