सोनई तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीचा हृदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नाशिक : गणेशवाडी सोनई तिहेरी दलित हत्याकांडातील फाशीची शिक्षा झालेला मुख्य आरोपी पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (वय 55) याचे आज पहाटे साडेसहाच्या दरम्यान निधन झाले.

तीन दिवसांपूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात त्याला हृदय विकाराराचा झटका आल्याने महासंचालकांच्या परवानगीने त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सूरु होते. हत्या केल्याच्या आरोपावरून त्याला 5 जानेवारीला अटक झाली होती, तर नाशिक न्यायालयाने 20 जानेवारी 2018 ला त्याला फाशी सुनावली होती.

Web Title: main criminal of sonai murder case dies due to heart attack