मनमाड - सिकंदराबाद रेल्वेच्या वेळेत 'हा' बदल....

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नाशिक : मध्य रेल्वे प्रशासनच्या वतीने मनमाड-सिकंदराबाद, अजंता एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला असून १० जानेवारी २०२० पासून गाडी क्रमांक  १७०६३ डाऊन मनमाड - सिकंदराबाद, अजंता एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.

 
नाशिक : मध्य रेल्वे प्रशासनच्या वतीने मनमाड-सिकंदराबाद, अजंता एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला असून गाडी क्रमांक १७०६३ डाऊन मनमाड - सिकंदराबाद, अजंता एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात येत आहे. ही गाडी अगोदर रात्री २०.५० वाजता मनमाड स्टेशनहून प्रस्थान करत होती, ती गाडी १० जानेवारीपासून मनमाड स्टेशन मधून १६.४५ वाजता प्रस्थान करेल अणि सिकंनदराबादला सकाळी ५ वाजता पोहेचेल .याची प्रवाशानी नोंद घ्यावी ,असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ही गाडी नगरसोल - १७.१० ला ,
 रोतेगाव -१७.३५ ला , 
लासुर -१७.५५ ला , 
औरंगाबाद -१८.१५ ला , 
जालना १९.०८ ला , 
परतुर – १९.५४ला , 
सेलु –२०.२९ ला , 
मनवात रोड – २०.५९ ला , 
परभणी – २१.४३ ला , 
पुरना – २२.१५ ला , 
नांदेड – २३.०३ ला , 
मुदखेड – ००.०८ला , 
उमरी – ००.३४ ला , 
धरमाबाद – ०१.०२ ला , 
बसर – ०१.१८ ला , 
निजामबाद – ०१.५५ ला , 
कमारेड्डी –०२.४० ला, 
वादिअरम – ०३.१४ ला , 
मेडचल – ०३.४५ ला , 
बोलारुम – ४.१५ ला , 
मल्कगिरी-४.३९ ला , 
सिकंदराबाद – ०५.००ला पोहचेल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manmad - Secunderabad Railway time changes