गोदावरीला यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच पूर,नदीकाठच्या गावांना सावधनतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

नाशिकः गोदावरी नदीला पहिल्यादांच पूर आला. आज सायंकाळी सहापर्यत गंगापूर धरणातून 7062 क्युसेक्स तर दारणा धरणातून ११०० कुसेक्स ने पाणी सोडण्यात आले. हे पाणी टप्प्याटपप्याने सोडण्यात येणार आहे. गोदावरी नंदीच्या रामकुंड,दुतोंड्या मारूती,भाजीबाजारासह आजूबाजूच्या परिसार पाण्याने व्यापला गेला. सकाळीच रामकुंड परिसरात चहुकडे पाणीच पाणी आल्याने बाहेरून आलेल्या भावीकांनी अन्यत्र विधी केले.  नदीकाठच्या गावकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

नाशिकः गोदावरी नदीला पहिल्यादांच पूर आला. आज सायंकाळी सहापर्यत गंगापूर धरणातून 7062 क्युसेक्स तर दारणा धरणातून ११०० कुसेक्स ने पाणी सोडण्यात आले. हे पाणी टप्प्याटपप्याने सोडण्यात येणार आहे. गोदावरी नंदीच्या रामकुंड,दुतोंड्या मारूती,भाजीबाजारासह आजूबाजूच्या परिसार पाण्याने व्यापला गेला. सकाळीच रामकुंड परिसरात चहुकडे पाणीच पाणी आल्याने बाहेरून आलेल्या भावीकांनी अन्यत्र विधी केले.  नदीकाठच्या गावकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच दारणा, भावली, भामा व वाकी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने टप्या टप्याने विसर्ग वाढवण्यात येईलय तसेच 18 तारखेपर्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Web Title: marath news godavari pur