तरूणाईला खुणावतोय कळमुस्तेचा धबधबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नाशिक ः त्र्यंबकेश्‍वर भागामध्ये वरुणराजाने हजेरीमध्ये सातत्य ठेवल्याने कळमुस्तेचा धबधबा तरुणाईसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. रविवारच्या सुटीच्या मनमुराद आनंद लुटणाऱ्या तरुणांचे छायाचित्र टिपलयं आनंद बोरा यांनी.

Web Title: marath news KALMUSTE DHABDABA