आली आषाढीची पहा वारी,चला बिगीनं जाऊया पंढरीसी, निवृत्तीनाथ महाराज पालखीचे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

नाशिकः टाळ,मृदंगाचा गजर करत आज हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराज पालखीने आज प्रस्थान केले. फुलांनी सजविलेल्या पालखीत निवृत्तीनाथांचा मुखवटा व पादुका ठेवण्यात आला होता. या पालखीचे पुढे टाळ मृदंग घेऊन व  मुखी विठू आणि निवृत्ती नामाचा जयघोष करत  पालखी पुढे जात होती. काही महिलांनी फुगड्या खेळून सर्वांचे लक्ष वेधले.नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर उद्या पालखीचे शहरात आगमन होईल.

Web Title: marath news war_palkhii

टॅग्स