लोकसेवा आयोगाच्या मुलाखती प्रथमच नाशिकला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2017 मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती प्रथमच नाशिकला होणार आहे राज्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या स्पर्धा परीक्षेतील मुख्य परीक्षेतील ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांना आतापर्यंत मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद ठाणें येथे परीक्षेला जावे लागत पण यंदा या परीक्षेच्या मुलाखती प्रथमच नाशिकला घेण्याचा निर्णय लोकसेवा आयोगने घेतला आहे  येत्या 23 एप्रिल ते 11 मे पर्यंत मुलाखती चालणार आहे

Web Title: marathi mpsc nashik