अपघातात मातापित्यांसह पुत्र ठार, कंधाणे, तीन शेतकऱ्यांची आत्महत्या 

live
live

नाशिकः जिल्हावासियांसाठी आजचा शुक्रवार हा घातवार ठरला. आज सकाळी दुगावजवळ अपघातात आई-वडिलांसह मुलगा ठार. तर, जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा संपवली. वाट्याने लावलेले कांदे काढण्यासाठी लुनावरुन निघालेल्या तिघांना दुगावजवळ कंटेनरने धडक दिली. यात ज्ञानेश्‍वर सोनवणे, त्यांची पत्नी आशाबाई व मुलगा खंडू हे तीघे ठार झाले. तर कांद्याला कोंब फुटल्याने कांद्याच्या ढिगाऱ्यावर विषारी औषध पिवून ज्ञानेश्‍वर शिवणकर (वय 36, रा. कंधाणे, ता. मालेगाव) या तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केली. चेतन बच्छाव (वय 23, रा. नांदगाव बुद्रुक, ता. मालेगाव) या तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन सायने (ता. मालेगाव) येथील वसंत सोनवणे (वय 45) या शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com