आदिवासी विकास विभागाने मागवली रोजंदारीसह इतर कर्मचाऱ्यांची माहिती

residentional photo
residentional photo

नाशिक: "रोजंदारी कर्मचाऱ्यांची धाकधूक' आश्रमशाळा शिक्षक बदल्यांमुले पुन्हा आदिवासी विभागात तिढा या मथळ्याखाली "सकाळ' वृत्तापत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल आदिवासी विकास विभागाने घेत राज्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत रोजंदारी, तासिका कर्मचाऱ्यांकरीता विशेष भरती प्रक्रिया राबवून शासन सेवेत समायोजन करतांना येणाऱ्या सोडविण्याच्या दृष्टीने आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रातील शिक्षकांची मंजूर, रिक्तपदे, रोजंदारी कर्मचारी, आदिवासी क्षेत्रातील बिगर आदिवासी रोजंदारी कर्मचारी या सगळ्याची माहिती आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे आदेश राज्यातील चारही अपर आयुक्त यांना दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com