अकरावी प्रवेश : पहिली गुणवत्ता यादी 6 जुलैला होणार जाहिर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

नाशिक : महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. याअंतर्गत 29 जूनपर्यंत इन-हाउस, मॅनेजमेंट कोट्यासह अल्पसंख्यांक कोट्याकरीता महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारत प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 व 2 भरण्याची मुदत संपल्यानंतर 1 जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. तर 6 जुलैला जाहिर होणाऱ्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशाचा कट-ऑफ स्पष्ट होणार आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news akravi admission