अशियाई ज्युनिअर अॅथलेटिक्समध्ये पुनम सोनुनेला कांस्य

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

 गिफू(जपान ) येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया नाशिकच्या पुनम सोनुनेने मुलींच्या पाच हजार मीटर शर्यतीत ब्रांझ पदक जिंकले. नियमित सराव व अनुभवाच्या जोरावर पुनमला हे यश संपादन करता आले. या तिच्या यशाबद्दल नाशिकमध्ये क्रीडाक्षेत्रात जल्लोष होत आहे.
 
Web Title: marathi news athletics poonam win bronze