हजारावर टपाल मतपत्रिकांचे रोज स्पीड पोस्ट बुकिंग 

residentional photo
residentional photo

जुने नाशिकः निवडणूक विभागाने टपाल मतपत्रिकांचे वाटप सुरू केले आहे. जीपीओ टपाल कार्यालयात रोज सुमारे पाचशे ते एक हजार मतपत्रिकांची स्पीड पोस्ट बुकिंग होत आहे. त्याचप्रमाणे मत दिलेल्या मतपत्रिकाही पाठविल्या जात आहेत. 
निवडणुकीच्या कामानिमित्त विविध ठिकाणी नियुक्तीस असलेल्या पोलिस विभागासह अन्य विभागांतील कर्मचारी टपाल मतपत्रिकेतून आपले मत नोंदवतात. या कर्मचाऱ्यांचे वेळेत मते प्राप्त व्हावे. याची काळजी घेत निवडणूक विभागाकडून शहरात नियुक्तीस असलेले पोलिस आणि विभागातील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी कार्यालयात टपालाद्वारे मतपत्रिका पोचविण्याची व्यवस्था केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com