वागदरा वस्तीजवळील बंधाऱ्याला गळती, शेतकरी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

साकोरा-( ता. नांदगाव) येथील पांझन नदीवरील वागदरा वस्ती जवळील लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्च करून बांधलेला कमकुवत बंधारा पूर्ण भरण्याच्या आत सिमेंट भिंत कोसळून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊ लागली आहे. या घटनेने शेतकरी हवालदिल झाले आहे. सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे. गळती सुरू झाल्याने आपल्या शेताचे कधी नुकसान होईल हे सांगता येत  नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bandara lick