भुजबळांना जामीन मंजूर होताच एकच जल्लोष,पेढे वाटप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नाशिक : छगन भुजबळ यांना जामीन मंजूर होताच नाशिकमध्ये जल्लोष झाला भुजबळ फार्म आणि राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे मोठा जल्लोष करण्यात आला ढोल, फुगड्या, फटाके, पेढे वाटप इत्यादी करून आनंद व्यक्त करण्यात आला. शहर परिसरात भुजबळ समर्थकांनी त्यांचे पोष्टर्स लावण्यास सुरवात केली. तसेच सिग्नलच्या ठिकाणी भुजबळांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: MARATHI NEWS BHUJBAL JALOSH