दहिदी परिसरात बिबट्यां जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

नाशिक: दहिदी येथे बिबटय़ांना जेरबंद काल रात्री जेरबंद करण्यात आले.: दोन्ही नर जातीचे वय आठ व तीन वर्षे असल्याचे वन कर्मचारी सांगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत पसरवली होती. गावकरी जीव मूठीत घेऊनच या भागातून प्रवास करत होते. या बिबटयांना लवकर पकडावे,अशी मागणी नागरीकांनी केली. अखेर या मागणीचा विचार करत वनविभागाने पिंजरा लावला. त्यात दोन्ही जेरबंद झाल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: marathi news BIBTYA