बॉश कंपनीतील पदाधिकाऱ्याचे राजीनामे,प्रवेशद्वारावरील बैठकीत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

सातपूरः नाशिकच्या बॉश कंपनीत काल काही कामगारांनी युनियन पदाधिकारीवर दबाव टाकत पदाचे राजीनामे देण्यासाठी भाग पाडले होते आज मात्र पहील्या व दुसर्याकडे पाळीतील बहुसंख्य कामगारांनी कंपनींच्या प्रवेशद्वारावर बैठक घेत पदाधिकारीचा कार्यकाळ जुलैपर्यन्त आसून तो पर्य व्यवस्थापना बरोबर बैठक घेण्यासाठी आग्रह धरल्याचे पाहायला मिळाले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bosch company

टॅग्स