लाच घेतल्याच्या आरोपावरून दोघांना सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

मालेगाव : वडनेर-खाकुर्डी येथील तत्कालीन जमादार रावसाहेब वाघ (गुंजाळनगर) यांना दीड हजार रूपये लाच घेतल्याचे आरोपावरून चार वर्ष सक्त मजूरी. सहकारी संजय भांगरे (गरबड) यांना तीन वर्ष सक्तमजूरी. विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व केस कमकुवत करण्यासाठी लाच घेतली. गोविंद जाधव यांच्या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती कारवाई. गुन्हा सिध्द झाल्याने, येथील जिल्हा अप्पर सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी सुनावली शिक्षा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bribe