भदरगाव जवळ डोंगराचे भुस्खलन,रस्ता बंद,चणकापूर,पुनचे पाणी सोडले

दौलत जाधव,रोशन खैरनार
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नाशिकः सतत होत असलेल्या जोरदार पाउसामुळे भदर गावाजवळ  असलेल्या  डोंगरचे भुसखलन होऊन रस्ता  पूर्णपणे बंद झाला आहे. चणकापूर धरणातून 14520 व पुनद धरणातून 7430 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे. 21950 क्युसेक  इतका पाण्याचा प्रवाह ठेंगोडा येथे येणार आहे. तालुका प्रशासन सर्व पूर परीस्थितीवर लक्ष ठेउन आहे. गिरणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना  या द्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cahankapru water