फॉर्च्युनर-झेनकारच्या अपघातात पोलिस कर्मचारी ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

वावी-सिन्नर-शिर्डी रस्त्यावर देवपूर फाट्याजवळ मुंबईकडून शिर्डीकडे जाणारी फॉर्च्युनर कार व वावीकडून सिन्नरकडे जाणारी झेनकार यांची पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली .त्यात वावी पोलिस ठाण्यात रुजू असलेले रवींद्र संपत जाधव यांचा मृत्यू झाला तर फॉर्च्युनर कारमधील चार गंभीर जखमी झाले आहे.फॉर्च्युनर कार मधील जखमी मुंबई येथील नगरसेवक व त्यांचे मित्र असल्याची माहिती मिळत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news car accident