नाशिक जिल्ह्यात सकाळी अकरापर्यत १५ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नाशिकः नाशिक शहर जिल्ह्यात सुरवातीचे  पाच तासांत सरासरी(१४.९२ टक्के) पंधरा टक्के मतदान नोंदविण्यात आले. सर्वच केंद्रावर मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी सातला मतदानास सुरवात झाली. सुरवातीचे एक तास संथगतीने मतदान सुरु होते, मात्र आठवाजेनंतर शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.

नाशिक जिल्ह्यातील टक्केवारी(सकाळी नऊ ते अकरा यावेळेतील)

 नाशिक पूर्व-११.६५ टक्के,नाशिक मध्य-१०.६ टक्के,  नाशिक पश्चिम-११.५९ टक्के,देवळाली-८.५७ टक्के, इगतपुरी-१५.४ टक्के नांदगाव-दहा टक्के,मालेगाव मध्य २१.०६ टक्के, मालेगाव बाह्य-१४.२३,बागलाण-११.६४ टक्के,कळवण-२५.८७ टक्के,चांदवड-१७.३ टक्के, येवला-१४.७ टक्के, सिन्नर-१४.५४ टक्के, निफाड-१७.२ टक्के, दिंडोरी २२.०७ टक्के

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news casting