मेहुणबारे येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

दीपक कच्छवा
बुधवार, 14 मार्च 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : पाण्याच्या शोधात आलेल्या नर जातीच्या हरणांचा मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील शनि मंदिराच्या परिसरात असलेल्या विहीरीत पडुन मृत्यु झाल्याची घटना अकराच्या सुमारास उघडकीस आली.

मेहुणबारे( ता.चाळीसगाव) येथील शनिमंदिर परिसरात अशोक चौधरी यांच्या विहीरीत मृत अवस्थेत पडलेले अढळले. घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे.

Web Title: Marathi news chalisgao news dear falls in well dies