नाशिकसह चांदोरी,सायखेडा भागात नागरीकांकडून स्वच्छता,पूर ओसरला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नाशिक,चांदोरी,सायखेडा- गंगापूर धरणातून दोन दिवसांपुर्वी सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे गोदावरीला महापूर आला. या महापूराने चांदोरी,सायखेडाच्या आजूबाजूचा परिसर जलमय झाला आहे. पूरस्थिती कायम असलीतरी पाणी कमी ओसरत असल्याने राहीवांशी आपल्या घराची तसेच आजूबाजूच्या परिसराची आज साफसफाई करत भांडयांचा आवरासावर केली. या भागात दिवसभर कामात व्यस्त असलेले लोक पहायला मिळाले. गोदावरीच्या परिसरातील पूरही ओसरला असल्याने दुकाने सुरु झाली असून व्यवसायिक चिखल काढणे, परिसर धुण्यासारख्या कामात व्यस्त आहे.
 जिल्ह्यातील पाऊस... 
-सायखेङा येथील पूरग्रस्त पूराचे पाणी घरातून गेल्यानंतर आवरासावर

-घोटी धरण फुटीच्या अफवांचे पेव,प्रशासनाची तारांबळ,घोटी पोलिसांकडून कारवाईची तंबी
-सायखेङा पुलाजवळ झाङ कोसळल्याने वाहतुक ठप्प, झाङ बाजूला करण्याचे काम सुरू
-सायखेङा पोलिस स्टेशनची कर्मचाऱ्यांकडून साफसफाई

-घाटात बंद पडत असलेली अवजड वाहने व घाटातील धबधब्यावर सेल्फी काढण्यासाठी वाहने उभी
-वाहनांमुळे नवीन कसारा घाटात वाहतुक कोंडी.
-सायखेङा पशुवैद्यकिय दवाखान्याची संरक्षक भिंत पङली
-चांदोरीत माजी आमदार  दिलिप बनकर यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
--टिटोली ते बोरटेंभेपर्यंत जुन्या महामार्गाला पडलेले खड्डे अखेर आमदार निर्मला गावित यांच्या प्रयत्नाने बुजवले
-सायखेडा पूल सुरू
-वड़नेर खाकुर्डीच्या पुलाची दूरावस्था
-रस्ते कामाचे श्रेय घ्या’ ; पण रस्ता बनवा’ सिन्नर घोटी महामार्गावरून राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chandori,saikheda pur