नाशिकमध्ये शितलहर कायम,पारा 6.9 अंशावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नाशिक : नाशिकसह राज्यात शितलहरीची लाट कायम आहे. नाशिकचा किमान पारा 6.9 अंश सेल्सियस तर जिल्ह्यातील निफाड येथील पारा 4 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात निचांकी तापमानाची नोंद नागपूर येथे 5.7 अंश सेल्सियस नोंदला गेला आहे. दरम्यान, आगामी तीन दिवस राज्यात शितलहरीची लाट कायम राहील असा अंदाज वर्तविला आहे. 

Web Title: marathi news cold city