नियमित कामकाजानंतर नगरसेवकांकडून फाईलींचा आढावा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

नाशिक- सतराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी संपुष्टात आल्यानंतर आजपासून पदाधिकाऱ्यांना सरकारी वाहने देण्यात आली. दालनातील दुरध्वनी, दुरसंच व वातानुकूलित यंत्रेही चालु करण्यात आली. दरम्यान ऑगष्ट महिन्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु होणार असल्याने नगरसेवकांकडून फाईली पुढे सरकविण्यासाठी आज एकचं गर्दी झाल्याने पालिका गजबजली आहे. 
दहा मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहिर करण्यात आली. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातचं मतदान झाले असलेतरी देशभरात सात टप्प्यात मतदान होणार तेवढा काळ आचारसंहिता लागु करण्यात आली होती

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news corporter work