धनगर समाजाचा तातडीने एसटीत समावेश करा-एल्गार महामेळाव्यात निर्धार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने अनुसूचित जाती(एसटी) मध्ये समावेश करून आरक्षण दिले नाही तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत त्याची किंमत मोजावी लागेल, असे धनगर समाज नेते गोपीचंद पडवळकर,उत्तमराव जानकर यांनी सांगितले. मनमाडला आज धनगर समाज एल्गार महामेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते. बस्स आता पुरे झाले. आता आरक्षणाशिवाय गप्प बसायचे नाही, असा जणू निर्धारच समाज बांधवांनी केला. यावेळी वेगवेगळ्या घोषणा्ंनी परिसर दुमदुमन गेला होता. 

Web Title: marathi news dahanger mahamelava

टॅग्स