#शिक्षककीशिक्षा टीईटी, टीएआयटीचे निकाल लागून संधी नाहीच 

residentional photo
residentional photo

नाशिक-इयत्ता पहिली ते आठवीकरीता शिक्षक पात्रत परीक्षा (टीईटी) आणि शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा (टीएआयटी) आवश्‍यक केली होती. तर नववी ते बारावीकरीता टीएआयटी परीक्षा आवश्‍यक होती. टीईटी परीक्षेचा सहा वेळा निकाल जाहिर झालेला आहे. टीएआयटी परीक्षेचेही काही झालेले नाही. इतके परीश्रम घेऊन उपयोग होत नसल्याने त्यापेक्षा एमपीएससी, आयबीपीएस सारख्या परीक्षांचा अभ्यास करण्यास उमेदवार प्राधान्य देऊ लागले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com