#डीएडला_अवकळा डीएड महाविद्यालयांना प्रतिक्षा विद्यार्थ्यांची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिकः डीएडसाठी अर्ज भरून दाखल करण्यासाठी करावी लागणारी कसरत,एवढी कसरत करूनही प्रवेश मिळतो की नाही, याची धास्तीच,असे काहीसे चित्र काही वर्षापूर्वी  होते. गेल्या दोन तिन वर्षात गुरुजी बनविणाऱ्या या विद्यालयांच्या वाट्याला वनवास आल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ded problem