#SakalFirDEd #SakalForTeachers राज्यात सर्वत्र नाराजीचा सूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

नाशिक- विभागातून या वर्षी चार हजार जागांपैकी एक हजारदेखील प्रवेश होतात की नाही याची शंका आहे. जिल्ह्यात 30 महाविद्यालयांमध्ये 1480 जागा उपलब्ध असून पहिल्या फेरी अखेर अवघे 466 प्रवेश निश्‍चित झालेले आहे. यात उर्दु माध्यमाचे 100, मराठी माध्यमाचे 341, इंग्रजी माध्यमाचे 25 अशी स्थिती आहे. अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर नोकऱ्याच उपलब्ध नसल्याने अन्य कुठल्यातरी पर्यायाची निवड करण्यास युवक प्राध्यान्य देता आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गेल्या दहा वर्ष्यात दरवर्षी 80 हजारांच्या सुमारास विद्यार्थी डी.एडची पदविका घेऊन बाहेर पडलेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ded student problem