कुत्र्यांच्या हल्ल्यातून पाडसाची सुखरूप सुटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

नगरसुल : वाईबोथी (ता.येवला)येथील शिवरातीत नगरसुल रोडवर गणपती मंदिर परिसरात मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करून घेरलेल्या पडसाची सुखरूप सुटका पोलीस पाटिल दत्तात्रय आहेर व त्यांच्या कुटुंबातील महिलांनी आज केली.शेतात कांदा रोप उपटत असतांना शेतात मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करून हरणाच्या कोवळ्या पाडसावर केल्याची हल्ला केल्याचे आहेर यांच्या कुटुंबांतील महिलांच्या निदर्शनास आले होते. प्रसंगावधान राखूंन पोलीस पाटील आहेर यांनी कुत्र्यांचा पाठलाग करून पाडसाची सुटका करून जीवदान दिले.व कोवळ्या पाडसाला पकडून जवळच्या शेतात चरणाऱ्या हरणांच्या कळपात सोडून दिले.सुदैवाने हा प्रकार आहेर कुटुंबियांच्या तात्काळ 

Web Title: marathi news dog attack