पुनम पाठोपाठ दुर्गा देवरेला कांस्य पदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

गिफू  (जपान )येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार्या नाशिकच्या दुर्गा देवरेने मुलींच्या पंधराशे मीटर शर्यतीत कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत कालच नाशिकच्या पुनम सोनुने हिने मुलींच्या पाचहजार मिटरमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. पुनम पाठोपाठ दुर्गानेही चांगली कामगिरी करत सर्वंचेच लक्ष वेधले. या तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नाशिकच्या क्रीडाक्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news durga win medal