पेठ,गोंदे परिसरात भूकंपाचा धक्का 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नाशिक : पेठ तालुक्‍यातील गोंदे परिसरासह इतर भागात आज भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपमापक यंत्रआत 2.7 रिश्‍टर स्केल इतकी भूकंपची नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू हा गोंदे परिसरच होता. हा धक्का सौम्य असलातरी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सकाळी आठ ते साठआठदरम्यान गोंदे,कोहोर,भायगाव, या भागात नागरीक आपल्या कामात व्यस्त असतांना अचानक मोठा आवाज झाला. घरांनाही हादरे बसले.त्यानंतर लोक घराबाहेर पडले. या भूकंपानंतर परिसरात एकच चर्चा रंगली. जवळपास कुठेही यंत्र नसल्याने स्वरूप नेमके लक्षात आले नाही. 
 
Web Title: marathi news earth quake in peth