अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा  ढकलल्या पुढे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नाशिक-पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक व परिचर या पदांसाठी येत्या १० ऑगस्ट पासून राज्यभरात 'महापरिक्षा' द्वारे परीक्षा पार पडणार होत्या, नाशिक जिल्ह्यात ह्या परीक्षा १३ ऑगस्ट रोजी पार पडणार होत्या मात्र अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे पूरपरिस्थितीशी सामना करत आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे याच पार्श्वभूमीवर महापरिक्षा चे प्रकल्प व्यवस्थापक दिनेश पाटील यांना शासनाने पत्र पाठवत नियोजित सर्व परीक्षा १९ ऑगस्ट नंतर घेण्याचे आदेश दिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news examination