शेतीकामासाठी वावरात तयार केली सावली 

प्रमोद पाटील,चिंचोडी
गुरुवार, 4 एप्रिल 2019

सिन्नरः उन्हाने चाळीशी पार केल्यानंतर शेतीकाम करतांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. शेतात सावलीसाठी मंडप किंवा शेडनेट टाकून सावली कशी राहील.याची व्यवस्था शेतकरी करत आहे.चिचोंडी खुर्द (ता.येवला) येथे भर दुपारी कांदा कापणीचे सुरु असलेले काम.

Web Title: marathi news famer work