गणेश विसर्जनाच्या मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नाशिकः गणपती विसर्जनासाठी दोन दिवस शिल्लक राहिल्याने आज पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकमधील विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी मनपा गटनेते सतीश सोनवणे, समीर शेटे ,विभागीय अधिकारी राजेश नरसिंगे  व पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरीकांसह,दुकानदारांना सूचना देण्यात आल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ganesh visarjian