गंगापूर धरणात चर खोदण्यासाठी उद्या पाहणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

नाशिक- शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणातील मृत जलसाठा इंटेक वेल पर्यंत आणण्यासाठी चर खोदणे गरजेचे असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर चार मीटरचा खडक फोडण्यासाठी अंडर कन्ट्रोल वॉटर ब्लास्ट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय जलसंपत्ती नियामक आयोगाचे पथक उद्या शहरात येत असून गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर ब्लास्ट करण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news GANGAPUR DAM