नाशिक-पुणे महामार्गावर गॅसचा टॅंकर पलटी, वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नाशिकरोड : नाशिक पुणे माहामार्गावर जे.डी. बिटको इंग्लीश स्कुल समोर हिंदुस्थान कार्पोशन लिमिटेडचा एच.पी गॅसने भरलेला कॅप्सुल अाकाराचा टॅकर गुरुवारी सकाळी पलटी झाल्याने महामार्गावरील सुमारे पाच तास वाहकीची कोंडी झाली. अापघात कोणताही जीवीत हाणी झाली नाही तसेच गॅस गळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला. 

नाशिकरोड येथे गुरुवारी सकाळी हिंदुस्थान पेट’ोलियम कार्पोशन लिमिटेडचा एच.पी.गॅसने भरलेला टॅकर (गाडी क्रमांक एन.एल. 01 अे.अे. 4048) उरण मुबंई येथून सिन्नर माळेगाव अौद्यागिक वसाहती या ठिकाणी जात अासतांना नाशिक पुणे महामार्गावर जे.डी.सी बिटको इंग्लीश स्कुल समोर गतिरोधकावर भरधाव वेगाने चालेला टॅकच्या चालकांने अचानक ब्रेक मारल्याने मागे अासलेला अवजड अश्‍या टॅकरला अचानकपणे ब्रेक दाबणे शक्य नसल्याने गॅसने भरलेला टॅकरच्या चालकांचा पुढील टॅकचा मागच्या भागावर जोरदार अादल्यामुळे गॅसने भरलेला टॅकर भररस्तांत पलटी झाला.

टॅकर पलटी झाल्याने मोठा अावाज झाल्याने अाजुबाजुच्या नागरिकांनी धाव घेतली, अापघात होताच महामार्गावरील दोन्ही वाहतुकीत ठप्प झाली. याबाबात उपनगर पोलीसांनी माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते सह पोलीस पथक हजर झाले. टॅकर मधून गॅस गळती होत नाही यांची अगोदर तपासणी करुन दक्षतासाठी दोन अग्ऩिशमनच्या दोन बब घटना स्थळी अाणल्या होता. तसेच दोन क्रेनच्या सह्याने टॅकर सुरळीत केला. एक किलोमीटर पर्यत वीज पुरवठा खंडीत करण्यात अाला होता. टॅकर सरळ करुन तो पुढे रस्तावरुन हलविण्यात अाला. यासाठी हिंदुस्थान पेट’ोलियम कार्पोशन लिमिटेडटे सात तज्ञ कर्मचारी, दोन क्रेन, अग्निशमन दलाचे बंब, नाशिकरोड,उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी,् वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी अादि घटना स्थळी हजर होते. 

Web Title: marathi news gas tankar street outside