गावठी दारू भट्ट्यावर महिलांचा हल्लाबोल,हजारो लिटर रसायन केले नष्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

घोटी : दहेगाव ( ता. नाशिक ) येथील गावठी दारू भट्ट्यावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करत  हजारो लिटर विषारी दारूचे रसायन केले. गेल्या काही दिवसांपासून या गावाच्या परिसरात गावठी दारूच्या भट्या जोरात सुरु होत्या. याबाबत पोलिसांकडे ते हटविण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती, मात्र पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत होते,अखेर महिलांनी आक्रमक धोरण स्विकारत हे रसायनच नष्ट करून टाकले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ghoti chemical