हिंस्र पशुंच्या हल्ल्यात 9 बकऱ्या ठार,मालेगावच्या चिखलओहोळ परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नाशिकः मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील चिखलओहोळ अशोक ताराचंद क्षीरसागर यांच्या शेतात रात्री हिंस्र पशुंच्या हल्ल्यात 9 बकऱ्या ठार, एक बकरी गायब झाली आहे. वन विभागाकडून सध्या चाचपणी सुरू आहे. या घटनेमुळे परिससरात एकच घबराट पसरली आहे. लांडग्यांच्या हल्ल्याची बकऱ्या मृत्यूमुखी पडल्याची चर्चा आहे.,

Web Title: marathi news goat death in chikhalohal

टॅग्स