गोदावरीचे पाणी तपासणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

नाशिक - प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरी नदीच्या प्रदूषित पाण्याचे नमुने घेण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील मलनिस्सारण केंद्रातील सांडपाण्यासह गोदावरीच्या सांडपाण्याची उद्या तपासणी होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘नाशिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत आदेश काढले आहेत.

उच्च न्यायालय, निरीने महापालिकेला गोदावरी नदीच्या पाण्याचा बीओडी १० च्या आत असावा, असे ३ वर्षांपूर्वी आदेश दिले आहे. वेळोवेळी निरीने त्याविषयी सूचना देत शहरातील महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रातून विनाप्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी व त्या सांडपाण्याच्या प्रदूषणाविषयी सूचना केल्या आहेत. 

Web Title: marathi news godavari river water pollution nashik