कामांद्वारे टीकाटिप्पणी करणाऱ्यांना निरुत्तर करा-  शीतल सांगळे;

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नाशिक : गावाबरोबरच ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा कणा आहे. ग्रामसेवकाने ठरविल्यास गावाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. काम करताना त्याला अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो. वेळप्रसंगी बोलणेही ऐकावे लागते. कामकाजाबद्दल शंकाही उपस्थित होतात. पण अशा परिस्थितीतत ग्रामसेवकांनी आपल्या कामांद्वारे टीकाटिप्पणी करणाऱ्यांना निरुत्तर करा. त्यांचे तोंड बंद करा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी येथे गुरुवारी (ता. 27) केले. विस्ताराधिकारी,ग्रामसेवकांना आज पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
Web Title: marathi news GRAMSEVIK PURASKAR VITARAN