कामाच्या ताणतणावामुळे आरोग्य सेवकांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

नाशिक  वडनेर खाकुर्डी येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात आरोग्य सेवक.कौतीक बाबुराव आहीरे यांनी प्राथमिक कामाच्या ताणतणावामुळे आत्महत्या केली. ऑनलाईन व इतर निर्देशाकीचे काम कमी असलेल्या जिल्ह्यातील शंभर उपकेद्राच्या आरोग्य कर्मचार्याची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते हे गुरूवारी(ता.११) स्वत बैठक घेऊन संबधीताची झाडाझडती घेणार होते. यात कामात दक्ष नसणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता.   कौतीक आहीरे यांचे नाव त्या शंभर उपकेद्राच्या यादीत होते. त्यामुळे .गेल्या दोन दिवसापासुन ते निलंबधाच्या भिती ने तणावाखाली होते 

Web Title: marathi news health worker