हेल्मेट मोहिमेस नाशिकमध्ये वाहनचालकांचा चांगला प्रतिसाद

live
live

नाशिक : नाशिक परिसरात कालपासून सुरु झालेली हेल्मेटसक्ती मोहिम आज दुसऱ्या दिवशीही सुरुच होती. शहरात या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून लोक स्वयंस्फुर्तीने हेल्मेट परिधान करून वाहने चालवत आहे. पोलिसांनी आजही शहरातील विविध भागात नाकाबंदी करून तपासणी केली. विनाहेल्मेट आणि विना सिटबेल्ट चालकांना पोलिसांनी अडवत दंड ठोकला.त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मायको चौकात पोलिसांनी वाहने अडवत हेल्मेट व कागदपत्र तपासणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com