गृहमंत्री केसरकर यांच्या ताफ्याने उडवलेल्या युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नाशिकः गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या ताफ्याने उडवलेल्या तरुणाचा मृत्यू  मृत्यु झाला आहे.. सादिक कादरी असं त्या तरूणाचे नाव आहे. त्याला ताफ्याने उडविल्यानंतर तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. तब्बल 25 दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. अखेर आज त्याचे निधन झाले. या घटनेमुळे कादरी कुटुंब हादरले असून गृहराज्यमंत्री.
केसरकर यंच्यावर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा अपघात झाला होता अपघात ..
  
Web Title: marathi news home minister youth acident