नगरदेवळाच्या तरुणाचा अपघातात मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नगरदेवळाच्या तरुणाचा अपघातात मृत्यू 
जळगाव ः नगरदेवळा (ता.पाचोरा) रेल्वे स्टेशन रोड लगत पेट्रोल पंप जवळ आज रात्री साडे आठ दरम्यान नगरदेवळा येथिल भरत बापू सुर्यवंशी (वय 19) याचा अपघातात मृत्यू झाला. भरत हा मित्रा सोबत (एमएच 19पीआर 2516) या दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेने पडला. गंभीर जखमी झाल्याने त्याला तत्काळ भडगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेतांना वाटेतच मृत्यू झाला.

Web Title: marathi news jalgaon accident death