भिडे गुरजीच्या सन्मानार्थ शहरात मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

भिडे गुरजीच्या सन्मानार्थ शहरात मोर्चा 

जळगाव ः संभाजीराव भिडे गुरुजीवर गेल्या काही दिवसापासून खोटे आरोप होत आहे. या विरोधात तसेच गुरुजींना समर्थन देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विविध हिदूत्वादी संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ मोर्चा सकाळी बारा वाजता शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सभा घेण्यात येवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ, हिंदू महासभा शिवप्रतिष्ठानचे धारकरी आदी हिंदूत्ववादी संघटना कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Web Title: marathi news jalgaon morcha