चाळीसगाव: मेहुणबारे परिसरात ढगाळ वातावरण 

दिपक कच्छवा
गुरुवार, 15 मार्च 2018

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली आहे.मात्र गेल्या दोन दिवसापासून या भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चितेत दिसत आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे पावसाच्या पाण्याचे थेंब काही मिनिटे टिपकल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठय़ा चिंतेत सापडल्याचे चित्र दिसत आहे.

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली आहे.मात्र गेल्या दोन दिवसापासून या भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चितेत दिसत आहे.

आज सकाळी मेहुणबारे येथे पाण्याचे थेंब देखील काही मिनेटे टपकले होते.

Web Title: Marathi news Jalgaon news rain

टॅग्स