देशभर काळाराम मंदिराचे आकर्षण कायम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

पंचवटी-मर्यादा पुरुषोत्तम अशी बिरुदावली मिळविलेल्या प्रभू रामचंद्राचे अयोध्यानंतरचे सर्वांत महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणून नाशिकच्या श्री काळाराम मंदिराची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांतून नाशिकला भेटीसाठी आलेल्या भाविकांची पहिली पसंती पंचवटीतील श्री काळाराम मंदिराला असते. काळाराम मंदिरात भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे. चैत्रातील रामजन्मोत्सव, रथोत्सवात लाखो भाविक श्रीरामचरणी नतमस्तक होतात. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kalaram mandir