विविध मागण्यांसाठी कश्यपी धरणग्रस्तांचा महापालिकेवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

 नाशिकः प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, योग्य मोबदला मिळावा, यासह अन्य मागण्यासाठी आज  कश्यपी धरणग्रस्थांनी महापालिकेवर जोरदार मोर्चा काढत सर्वांचेच लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आयुक्तांनी आम्हाला कश्यपीचे पाणी नको, असे सांगत या पाण्यावर महापालिकेचा असलेला हक्क सोडला आणि कश्यपी धरणग्रस्थांना आम्ही सेवेत सामावून घेऊ शकत नाही. असे स्पष्ट केले होते.

Web Title: marathi news kashapi morcha