बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी खडसेंची पुन्हा एसीबीकडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नाशिकः बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मंत्री,भाजपा नेते एकनाथ खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे आज चौकशी करण्यात आली. श्री..खडसे हे दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी दुसऱ्यांदा हजर झाले. अधिकाऱ्यांची त्याची बंद कक्षात एक ते दिड तास चौकशी करत विविध मुद्यांवर माहिती जाणून घेतली.
 
Web Title: marathi news khadse acb enquiry