राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा वरचष्मा, नाशिकची उत्कृष्ठ कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नाशिकः उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलीच्या संघाने १ डाव व १ गुणानी विजय नोंदवला. अंतिम सामन्यात ओरीसा चा एकतर्फी सामन्यात पराभव केला. मनीषा पदेर् 2.3० सेकंड व. ४५ सेकंड तर ललिता गोबले ने धारधार आक्रमण करून तीन गडी बाद केले. नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचा किशोरी संघ उपविजयी होता. विजयी संघाचे अभिनंदन.
 
Web Title: marathi news KHO KHO COMPETITION